EXCLUSIVE: लिटिल चॅम्प्सबरोबर गप्पा आणि गाणी | SaReGaMaPa Little Champs | Reality Show | Zee Marathi

2021-07-19 1

झी मराठीवरील सारेगामापा लिटिल चॅम्प्सच्या मंचावर स्पर्धकांची धमाल गाणी आपण ऐकतो. आज या चिमुरड्यांनी बॅकस्टेज धमाल शेअर केली आहे. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey Video Editor- Omkar Ingale.